
मसुरे | झुंजार पेडणेकर : बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या आकाश कंदिल व भेटकार्ड स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला.कट्टा दशक्रोशीतील स्पर्धक सहभागी झाले होते. १ली ते ४थी, ५वी ते ७वी, ८ वी ते १०वी व खुला गट अशा चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
या चारही गटात आकाश कंदिलासाठी
७५ व भेटकार्ड साठी ९० स्पर्धकानी
सहभाग घेतला. गेली १५ वर्षे ही स्पर्धा
सातत्याने सुरू आहे
प्रामुख्याने कागदाचा वापर करून
हे कंदिल बनवण्यात आले आहेत.
या सर्व कंदिलांचे व भेटकार्डाचे
प्रदर्शन सेवांगण कट्टा शाखेत
लावण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाचे
उद्घाटन किशोर शिरोडकर,
बापू तळवडेकर, दीपक भोगटे, काळसेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
स्पर्धेचा निकाल
*आकाशकंदील स्पर्धा*
*खुला गट*
प्रथम क्रमांक वेदाश्री सावंत,द्वितीय क्रमांक स्वाती पोखरणकर, सानिका सोनू सावंत, तृतीय क्रमांक अनुजा संदीप कदम,
उत्तेजनार्थ क्रमांक उज्वला रघुनाथ गुराम,मोहन वासुदेव परब.
*८ वी ते १० वी*
प्रथम क्रमांक गणेश चौगुले,द्वितीय क्रमांक रिया हनुमंत गावडे,
तृतीय क्रमांक सुयेश संदीप कदम,
उत्तेजनार्थ क्रमांक आर्या शंकर गुराम, स्वरा सुनील भोगले.
*५ वी ते ७ वी*
प्रथम क्रमांक : चैतन्य निळकंठ मेस्त्री, खुश समीर मयेकर,धनश्री रामचंद्र निकम,
द्वितीय क्रमांक यश शंकर मेस्त्री,तृतीय क्रमांक आर्या शामसुंदर मेस्त्री, देवांक देवेंद्र बांदेकर,
उत्तेजनार्थ क्रमांक सर्वेश सीताराम, हर्षद चंद्रकांत मेस्त्री, समृद्धी गावडे
निधी प्रदीप वराडकर,श्रावणी गणपत चव्हाण, सानवी संजय चव्हाण, श्रीपाद सखाराम चव्हाण.
*१ ली ते ४ थी*
प्रथम क्रमांक : सोनाली हेमंत अपराध, हेमंत सावंत
द्वितीय क्रमांक रिधी केतन नांदोसकर, रेवा रामचंद्र कदम,
तृतीय क्रमांक : रुद्रा युवराज ढोलम, स्वरा शंकर कदम,
उत्तेजनार्थ क्रमांक लौकिक निशिकांत साळगावकर, गार्गी मंगेश मेस्त्री, ऋषिकेश दिनेश पेंडुरकर, तपस्या धर्माजी, मानस मारुती चव्हाण.
*दिवाळी निमित्त भेटकार्ड स्पर्धा*
*खुला गट*
प्रथम क्रमांक : साक्षी रविंद्र नाईक, चैत्राली रामचंद्र डिचवलकर,
द्वितीय क्रमांक : आस्मा उ तांबोळी, प्रणाली गुणाजी कदम, स्वाती पोखरणकर,
तृतीय क्रमांक गौरी गणेश आळवे.
*८ वी ते १० वी*
प्रथम क्रमांक : सविता लक्ष्मण खोत,यशश्री गुरुनाथ ताम्हणकर,
द्वितीय क्रमांक : संचिता गंगाराम फाले, रिया हनुमंत गावडे,
तृतीय क्रमांक वृषभ दत्तात्रय टेमकर,आर्या शंकर गुराम,उत्तेजनार्थ क्रमांक धनश्री वैभव आचरेकर, अर्चिता विवेकानंद परब.
*५ वी ते ७ वी*
प्रथम क्रमांक : खुश समीर मयेकर, निधी प्रदीप वराडकर,
द्वितीय क्रमांक दिव्यांशु रोहित बावकर, साईश्वरी मेस्त्री, तृतीय क्रमांक : स्वराज परुळेकर, निधी अभिजित दळवी,
उत्तेजनार्थ क्रमांक सान्वी संजय चव्हाण,
मिताली रामचंद्र वारंग, भार्गवी गिरीश आळवे, यज्ञय विलास गोसावी.
*१ ली ते ४ थी*
प्रथम क्रमांक कार्तिकी सुभाष लाड, प्राची झीलू खोत, द्वितीय क्रमाक ईशा गणपत पोखरणकर,
रिधी केतन नांदोसकर,
तृतीय क्रमांक : तन्वी दीपक सावंत, छायांका आनंद थवी, ईशाली काशीराम साळगावकर.
या सर्धेचा बक्षीस समारंभ
मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनी
१२ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी ३ वाजता सौ. विनिता काळे यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी मधु दंडवते सेवानिधीचे पण वितरण होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन सेवांगण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.













