रत्नागिरी :
रत्नागिरी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची आणि सर्व प्रभागांमधील सदस्यपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी आणि त्यांना नेमून दिलेली निशाणी (चिन्हे) यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी आज (२६ नोव्हेंबर २०२५) जाहीर केली. ती सोबत दिली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे मतदान दोन डिसेंबर रोजी होणार असून, तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.










