मुणगे कारिवणे शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश!

!मसुरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील पोयरे केंद्राच्या क्रीडा स्पर्धा केंद्रशाळा पोयरे गांगोरामेश्वर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत

मुणगे कारिवणे शाळेने घवघवीत प्राप्त केले.

बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2025 – 26 केंद्र – पोयरे जनरल चॅम्पियनशिप मुणगे कारिवणे शाळा. निकाल पुढील प्रमाणे. 50 मीटर धावणे (मुलगे)प्रथम क्रमांक – अक्षय अंकुश निकम,

50 मीटर, धावणे(मुली )प्रथम क्रमांक – मयुरी गौतम पवार, 100 मीटर धावणे(मुली) द्वितीय क्रमांक – पल्लवी गणेश निकम, उंच उडी (मुले) तृतीय क्रमांक – अक्षय अंकुश निकम, उंच उडी (मुली) द्वितीय क्रमांक – पल्लवी गणेश निकम, लांब उडी (मुले) प्रथम क्रमांक – अक्षय अंकुश निकम, लांब उडी (मुली) तृतीय क्रमांक – स्वरा विश्वास निकम, 50 X 4 रिले (मुलगे) द्वितीय क्रमांक – रितेश लब्दे, आकाश पवार, अजय निकम, अक्षय निकम, 50 X 4 रिले (मुली) प्रथम क्रमांक – निधी राणे, स्वरा निकम पल्लवी निकम,मयुरी पवार, ज्ञानी मी होणार तृतीय क्रमांक – निधी प्रविण राणे, रितेश श्रीकांत लब्दे.

समूहनृत्य – प्रथम क्रमांक, समूहगान – चतुर्थ क्रमांक. सर्व विध्यार्थ्यांना मुखाध्यापक श्री. प्रविण दत्तात्रय सावरे यांचे मार्गदर्शन तर अंगणवाडी सेविका दिपीका दिगंबर बागवे,मदतनीस – अश्विनी मुणगेकर यांचे सहकार्य लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थी खेळाडू, सर्वशिक्षक,मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती यांचे अभिनंदन होत आहे.