सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी
-जिल्हा परिषद मतदार संघातीलउद्धव ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुखनागेश्वर माजी सरपंच प्रीती देसाई व मंगला ओरोसकरयांच्यासह 25 कार्यकर्त्यांनीराज्याचे उपमुख्यमंत्री एकता शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे
जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या रणधुमाळीसुरू असताना जिल्ह्यातजिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वेदही लागले आहेत दरम्यानच्या कालावधीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ओरोस विभाग प्रमुखनागेश ओरोसकरयांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या कार्याला प्रोत्साहन देत उरूसमधील काही विकास कामांना चालना देण्याच्यामुद्द्यावर शिंदे सेनेत प्रवेश केला यावेळी माजी सरपंच प्रीती देसाई मंगला ओरोसकर यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांनी शिदेच्या शिवसेनेत प्रवेशकेल्याने ओरोस जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेने चांगलीच पकड घेतली आहे गेल्या काही महिन्यापासून आमदार निलेश राणे यांनी या मतदारसंघातील अनेक विकास कामांना गती दिली याशिवाय विधानसभेमध्ये उठवलेले तारांकित प्रश्न व अनेक मुद्दे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनाही एक आदर्श निर्माण करणारे झाले दरम्यानच्या कालावधीत कुडाळ मालवण मतदार संघ राज्यातआदर्श मतदारसंघ करण्याचाआमदार निलेश राणे यांचा प्रयत्न व एकूण कामाबाबत त्यांच्याशी झालेली चर्चा यावर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण येथील दौऱ्याच्या दृष्टीने पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला होताकाल मालवण येथील व्यासपीठावर उरूस विभाग प्रमुख नागेश ओरसकर व अन्य कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात प्रवेश दिला त्यांचे उरूस जिल्हा परिषद मतदार संघात एक सतत सामाजिक हेतूने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्याला पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांचा हा प्रवेश रोज जिल्हा परिषद मतदार संघात चांगलीच पकड घेईल असे येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे











