रत्नागिरीत मतदानाला शांततेत सुरुवात; नवरदेवाची सुद्धा हजेरी

रत्नागिरी : नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला रत्नागिरीत मंगळवारी शांततेत सुरुवात झाली

सकाळीच नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडणे पसंत केले

सकाळी ७.३० वाजता भर थंडीत मतदानाला सुरुवात झाली

रत्नागिरीटी मतदानासाठी चक्क नवरदेव सुद्धा पोहोचल्याचे पाहायला मिळाले

लग्नाच्या आधी नवरदेव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात दाखल झाले

राहुल शिवलकर असं नवरदेवाचे नाव आहे