गोवा पब आग दुर्घटना; २५ जणांची ओळख पटली 

गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या पबमध्ये काल रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात ५ पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. यातील मृतांची ओळख पटली असून यामध्ये २० जण पबमधील कर्मचारी आणि ५ पर्यटक आहेत.

 

मृतांची नावे : २५

 

१) मोहित: झारखंड : स्टाफ

२) प्रदीप महतो: झारखंड : स्टाफ

३) बिनोद महतो: झारखंड : स्टाफ

४) राहुल तंटी: आसाम : स्टाफ

५) सतीश सिंग: उत्तराखंड : स्टाफ

६) मनजोत मल : आसाम : स्टाफ

७) चूर्ण बहादूर पुन: नेपाळ : स्टाफ

८) सुरेंद्र सिंग: उत्तराखंड : स्टाफ

९) सुभाष चेत्री: दार्जिलिंग पश्चिम बंगाल : स्टाफ

१०) जितेंद्र सिंग: उत्तराखंड : स्टाफ

११) सुमित नेगी: उत्तराखंड : स्टाफ

१२) मनीष सिंग: उत्तराखंड : स्टाफ

१३) विवेक कटवाल : नेपाळ : स्टाफ

१४) साबिन: नेपाळ : स्टाफ

१५) सुनीलकुमार: उत्तर प्रदेश : स्टाफ

१६) दिगंबर पाटीर : आसाम : स्टाफ

१७) रोहन सिंग: उत्तर प्रदेश : स्टाफ

१८) डॉमिनिक: महाराष्ट्र : स्टाफ

१९) मनोज जोरा : महाराष्ट्र : स्टाफ

२०) सुदीप: नेपाळ : स्टाफ

२१) इशाक: कर्नाटक : पर्यटक

२२) सरोज जोशी: दिल्ली : पर्यटक

२३) विनोद कुमार: दिल्ली : पर्यटक

२४) अनिता जोशी: दिल्ली : पर्यटक

२५) कमला जोशी: दिल्ली : पर्यटक