तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Google AI Plus सबस्क्रिप्शन भारतात लाँच झाले आहे. या प्लॅनमध्ये Gemini 3 Pro चे टॉप AI फीचर्स, इमेज आणि व्हिडिओ जनरेशन फीचर्स, NotebookLM आणि 200 GB क्लाऊड स्टोरेज देण्यात आले आहे. याची सुरुवातीची ऑफर किंमत 199 रुपये आहे. याविषयीची सविस्तर माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.










