वेरळ सडेवाडी येथील श्रीधर मापारी यांचे निधन.

मसुरे (प्रतिनिधी ):वेरळ सडेवाडी येथील रहिवासी श्री.श्रीधर विश्राम मापारी(८३)यांचे मंगळवार रात्री निधन झाले. ते हॉटेल व्यवसायीक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, मुलगी,जावई ,सुना, नातवंडे असा परीवार आहे. सुधीर आणि शशिकांत मापारी यांचे वडील होत.