चिपळूण निकालाचे Updates: उमेश धोंडीराम सकपाळ – शिवसेना नगराध्यक्ष

चिपळूण :

उमेश धोंडीराम सकपाळ – शिवसेना नगराध्यक्ष

1- मिसबाह असगर नाखुदा – कॉंग्रेस

1- उदय जुवळे -शिवसेना

2- सफा गोठे -काँग्रेस

२- साजिद सरगुरोह – काँग्रेस

3- रुपाली दांडेकर -भाजपा

3- प्रमोद बुरटे – शिवसेना

4- अजय भालेकर- शिवसेना-उबाठा

4- वैशाली कदम – शिवसेना उभाठा

5 – निहार कोवळे- शिवसेना

5- नसरीन खडस -रा. काँग्रेस (शरद पवार)

6- वैशाली निमकर-भाजपा

6- संजय गोताड- शिवसेना उबाठा

7- संदीप भिसे -भाजपा

7- हर्षाली पवार -शिवसेना

8- शहनाज वांगडे -रा. काँग्रेस (अजीत पवार)

8- योगेश पवार – रा. काँग्रेस (अजित पवार)

9- अंजली कदम-भाजपा

9- शशिकांत मोदी-भाजपा

10- रसिका देवळेकर-भाजपा

10- विक्रांत-कपिल शिर्के – शिवसेना

11- नीलम जाधव- शिवसेना

11- अंकुश आवले – शिवसेना

12- उमा देसाई – रा. काँग्रेस (शरद पवार)

12- शुभम पिसे -भाजपा

13- गणेश आग्रे- शिवसेना

13- पल्लवी महाडिक- शिवसेना

14- कांचन शिंदे-शिवसेना (उबाठा)

14- नरळकर विकी-शिवसेना (उबाठा )


दुसऱ्या फेरीअखेर

शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार उमेश सकपाळ ५०७ मतांनी आघाडीवर


पहिल्या फेरीअखेर

शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार उमेश सकपाळ ३५ मतांनी आघाडीवर

उमेश सकपाळ- ३१७५
रमेश कदम–३१४०