गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक
गुहागरात युतीचे वर्चस्व
भाजपा 6, शिवसेना 7, उबाठा 2,मनसे 1 राष्ट्रवादी 1
प्रभाग क्रमांक 7
विदिशा धनंजय दणदणे शिवसेना 104
प्रगती सुनील वराडकर उबाठा 98
शिवसेनेच्या विदिशा धनंजय दणदणे विजयी
प्रभाग क्रमांक 8
रिया संतोष गुहागरकर उबाठा -113
सुषमा सुधाकर रहाटे भाजप -118
भाजपच्या सुषमा सुधाकर रहाटे विजयी
प्रभाग क्रमांक 9
शितल नरेश कदम राष्ट्रवादी 99
मीरा विकास घाडे भाजप -134
वैशाली पराग मालप उबाठा -91
भाजपच्या मीरा विकास घाडे विजयी
प्रभाग क्रमांक 10
राजेंद्र सिताराम आरेकर उबाठा 63
प्रदीप गोविंद बेंडल शिवसेना -154
शिवसेनेचे प्रदीप गोविंद बेंडल विजयी
प्रभाग क्रमांक 11
प्रविण प्रकाश रहाटे उबाठा -26
सुजित सुधाकर साटले शिवसेना -201
शिवसेनेचे सुजित सुधाकर साटले विजयी
प्रभाग क्रमांक 12
नीता सतिश गुरव उबाठा 13
अन्विता अभिजीत मांडवकर राष्ट्रवादी 62
विशाखा विश्वास सोमण भाजपा 120
भाजपच्या विशाखा विश्वास सोमण विजयी
गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक
शेवटच्या फेरीअखेर भाजपच्या नीता विकास मालप
997 मतांनी विजयी
गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक
भाजपच्या नीता विकास मालप
पहिल्या फेरीअखेर 296 मतांनी आघाडीवर
*गुहागर नगरपंचायत कल*
प्रभाग 1
शिवसेना उबाठाचे समीर बागकर आघाडीवर
प्रभाग २
उमेश भोसले आघाडीवर
प्रभाग क्र. 3 शिवसेनेच्या स्वरा तेलगडे आघाडीवर
प्रभाग क्र. 4
मनसेचा उमेदवार कोमल जांगळी आघाडीवर
प्रभाग क्र. 5
भाजपच्या वैशाली मावळंकर बिनविरोध विजयी
प्रभाग 6
भाजपच्या अनुषा भावे आघाडीवर












