कणकवली
कणकवली पहिल्या फेरीत पाच पैकी चार जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत यात प्रभाग एक मधून भाजप चे राकेश राणे 444 मते, प्रभाग दोन मधून भाजपच्या प्रतीक्षा सावंत 343 मध्ये प्रभाग तीन मधून भाजपचे स्वप्निल राणे 257 मत, प्रभाग पाच मधून मेघा गांगण 322 मते तर प्रभाग चार मधून शहर विकास आघाडीच्या जाहीर मुरकर 288 मते मिळवून विजय झाले आहेत.












