भाजपचे तीन आणि शिवसेनेचे एक उमेदवार विजयी
नगराध्यक्ष पदासाठी दिलीप गिरप आघाडीवर
*वेंगुर्ले : दाजी नाईक*
प्रभाग क्र. १ अ मध्ये
मंजुषा महेंद्र आरोलकर (भाजप) ३२६
*लीना समीर म्हापणकर (शिवसेना) ३९१*
नोटा २८
प्रभाग क्र. १ ब मध्ये
*रवींद्र रमाकांत शिरसाट (भाजप)* २५९
आदित्य नित्यानंद प्रभू खानोलकर (शिवसेना) १८६
सदानंद रमेश मुळे (काँग्रेस)१४१
ॲड. मनिष वामन सातार्डेकर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)७२
दत्ताराम नारायण केळजी (उबाठा) ७६
वंदन मेघः शाम वेंगुर्लेकर (अपक्ष) ८
नोटा २
प्रभाग क्र. २ अ
*गौरी गणेश माईणकर (भाजप)* ३४८
तृप्ती अजय माणगावकर (शिवसेना) ९
अस्मिता चैतन्य म्हापणकर (काँग्रेस)१७१
पूजा सुशील घाडी (उबाठा)८२
प्रभाग क्र. २ ब
सुरेंद्र तात्या चव्हाण (शिवसेना)१६१
विधाता रमाकांत सावंत (काँग्रेस)१८२
सचिन पंढरीनाथ मांजरेकर (उबाठा)१४
*प्रीतम जगन्नाथ सावंत (भाजप)* ३५५











