गावखडी /वार्ताहर
रत्नागिरीत तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.19/01/2026रोजी स.6.30वा विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.8वा.आरती,सांय. 6वा.आरती ,रात्री 7वा.ढोलवादन स्पर्धा, रात्री 9.30 वा.ढोलवादन स्पर्धाचे बक्षीस वितरण, रात्री 10वा.नाटक- इम्युनिटी (द व्हाईस आफ डाॅलरन्स ) लेखक डाॅ सोमनाथ अंकुश सोनवलकर, दिग्दर्शक- संदेश तोडणकर, सादरकत-अक्षय थिएटर्स रत्नागिरी
दि.20/01/2026रोजी स.6.30 वा.विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.8वा.आरती , सांय 6वा.आरती ,रात्री 10वा.नाटक- साई माझी माय माऊली ,लेखक दिग्दर्शित .दशरथ रांगणकर, सादरकत – अजिंक्यतारा थिएटर्स गणेशगुळै
दि.21/01/2026रोजी स.6.30 वा.विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.8आरती,दु.1वा.श्री.सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ भडे बुवा- अशोक सुवै, दु.2ते 5वा.पयत महिलांचे हळदीकुंकू व कु.अधिरा अक्षय गुरव, कु.आयांश अभिनव गुरव ,यांच्याकडून लाडू वाटप, दु3वा.विठ्ठल रखूमाई भजन मंडळ कुवारबाव यांचे भजन ,सांय. 6वा आरती ,रात्री 7वा.भजन बुवा-किरण कीर नांतुडे यांचे भजन ,रात्री 10वा.नाटक-वाडा चिरेबंदी ,लेखक महेश एल. कुचलबार,दिग्दर्शक सचिन एकनाथ तोडणकर, सादरकत-तोडणकर ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई
दि.22/01/2026 रोजी स.6.30वा.विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.8 वा.आरती ,स.9वा.गुरूकृपा माॅकटेल अँड मोअर LLp श्री हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप, स.11 ते 12 जन्मोत्सव किर्तन कीर्तनकार ह.भ.क. उल्हास लाड कसोप स.12वा.श्रींची पालखी मिरवणूक, दु.12 ते दु3वा.गुरुकृपा माॅकटेल अँड मोअर LLpश्री हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून महाप्रसाद वाटप ,
कु.सार्थक प्रज्योत गुळेकर यांच्याकडून लाडू वाटप ,श्री.अजय यशवंत नागवेकर यांच्याकडून पाणी बाटल वाटप, दु.1वा .बुवा श्री दामोदर लोकरे मुंबई यांचे भजन, दु.3वा.काडसिध्देवर प्रासादिक भजन मंडळ गणेशगुळे बुवा संदेश तोडणकर, सांय. 6वा.आरती ,रात्री 9वा.देणगीदार, नाटककार यांचे आभार प्रदर्शन व क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण, रात्री 10वा.मन हेलावून टाकणारी आणि समाज मनाला भिडणारी दोन अंकी ज्वलंत शोकांतिका नाटक-वास्तव, लेखक प्र.ल.मयेकर ,दिग्दर्शक प्रकाश विष्णू लाड सादरकत-लाड ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई
या कार्यक्रमाचा भाविक भक्तगण यानी
लाभ घ्या असे आवाहन श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळेचे अध्यक्ष प्रसाद सुनिल तोडणकर यानी केले आहे










