वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिरोडा बागायतवाडी येथील रहिवासी उत्कृष्ठ क्रिकेटपटू सागर नाईक (वय ४०) यांचे आज रविवार २५ जानेवारी रोजी सकाळी राहत्या घरी दुखःद निधन झाले.
त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, वहिनी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सागर याच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









