दिनांक 24/07/2023 रोजी श्री विजय घरत – भाजपा उपाध्यक्ष द. मुंबई/प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा यांच्या माध्यमातून तसेच सरपंच श्री भुषण पोकळे व ग्रामपंचायत पडेल यांच्या आयोजनातून पडेल गावातील सर्व प्राथमिक शाळेतील 1 ली ते 4 थी चे विद्यार्थी व श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर पडेल चे 5 वी ते 10 वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी 4 वह्या असे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थितश्री विजय घरत , सरपंच भुषण पोकळे, प्र शाळेचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे सर, श्री.पाटिल सर,सौ पाळेकर मॅडम,श्री घाडीगांवकर, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, ग्रा. पं. सदस्य प्रभाकर वाडेकर ,सिद्धेश पाटणकर, सदस्य सौ.सायली वारीक,सौ. अदिती तानवडे ,रोजगार सेवक विनायक चव्हाण, तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री रविराम माळगवे सर यांनी केले व सौ. संजीवनी फडके मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले











