११.३० पर्यंत मतदान टक्केवारी सरासरी २७ टक्के
संतोष कोत्रे
लांजा -:
सकाळी १० नंतर मतदान टक्केवारीत वाढ
सकाळी ११.३० पर्यंत २७.५७ टक्के मतदान
जिल्हा परिषद गटनिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे
आसगे जिल्हा परिषद गट २६.१३ टक्के
भांबेड जिल्हा परिषद गट २५.७८ %
साटवली जिल्हा परिषद गट २९.१९ %
गवाणे जिल्हा परिषद गट २९.१५ %











