देवरुख | निलेश जाधव
संगमेश्वर तालुक्यात पं. स. वर महायुतीची सत्ता
भाजप-२
शिवसेना शिंदे गट-४
राष्ट्रवादी अजित पवार गट- ४
शिवसेना ठाकरे गट-४
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जि. प. गटातून भाजपचे प्रमोद अधटराव आघाडीवर
कडवई जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाचे संतोष थेराडे आघाडीवर
कसबा जि. प. गटातून शिवसेना शिंदे गटाच्या रचना महाडिक आघाडीवर
साडवली जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाच्या नेहा माने आघाडीवर
धामापूर तर्फे संगमेश्वर जि. प. गटातून राष्ट्रवादीचे (अजित पवार गटाचे) सुशिल भायजे आघाडीवर
दाभोळे जि. प. गटातून शिवसेना शिंदे गटाचे विलास चाळके आघाडीवर
संगमेश्वर तालुक्यातील साडवली जि. प. गटातून सौ. नेहा माने ६५ मतांनी आघाडीवर












