वायरी भूतनाथ : शिवसेना भाजपा महायुतीचा विजय
मालवण : वायरी जिल्हापरिषद मतदार संघात शिवसेना भाजपा महायुतीच्या अक्षता गावडे विजयी
▪️पंचायत समिती कुंभारमाठ शिवसेना भाजपा महायुतीच्या मानसी भोगावकर विजयी
▪️ वायरी भूतनाथ पंचायत समिती भाजपा शिवसेना महायुतीचे शाम झाड विजयी
पेंडूर : शिवसेना भाजपा महायुतीचा विजय

मालवण : पेंडूर जिल्हापरिषद मतदार संघात शिवसेना भाजपा महायुतीचे संतोष साटविलकर विजयी
▪️पंचायत समिती वराड भाजपा शिवसेना महायुतीच्या माधुरी मसुरकर विजयी
▪️ पेंडूर पंचायत समिती शिवसेना भाजपा महायुतीच्या रिया बावकर विजयी
वराड : भाजपा शिवसेना महायुतीचा विजय

मालवण : पेंडूर जिल्हापरिषद पंचायत समिती वराड भाजपा शिवसेना महायुतीच्या माधुरी मसुरकर विजयी
सुकळवाड : शिवसेना भाजपा महायुतीचा विजय

मालवण : सुकळवाड जिल्हापरिषद शिवसेना भाजपा महायुतीच्या सुमेधा पाताडे विजयी
▪️पंचायत समिती पोईप शिवसेना भाजपा महायुतीच्या प्रज्ञा चव्हाण विजयी
▪️सुकळवाड पस भाजपा शिवसेना महायुतीचे संतोष गावडे विजयी
पोईप : शिवसेना भाजपा महायुतीचा विजय

मालवण : पंचायत समिती पोईप शिवसेना भाजपा महायुतीच्या प्रज्ञा चव्हाण विजयी.
मसुरे भाजपा, शिवसेना महायुतीचा विजय
मालवण : मसुरे जिप भाजपा शिवसेना महायुतीच्या क्षमा हडकर विजयी
पंचायत समिती मसुरे शिवसेना भाजपा महायुतीचे छोटू ठाकूर विजयी
पंचायत समिती कोळंब भाजपा शिवसेना महायुतीच्या योजना कांबळी विजयी
विजयी जल्लोष शिवसेना भाजपा महायुतीचा : आचरा चिंदर

वर्षा सांबारी, दिपक सुर्वे, गणेश तोंडवळकर
मालवण : जिल्हापरिषद आचरा शिवसेना भाजपा महायुतीच्या वर्षा सांबारी विजयी
▪️पंचायत समिती आचरा शिवसेना भाजपा महायुतीचे गणेश तोंडवळकर विजयी
▪️चिंदर पंचायत समिती भाजपा शिवसेना महायुतीचे दिपक सुर्वे विजयी
आचरा विजय शिवसेना भाजपा महायुतीचा : आचरा निवडणुक निकाल

▪️ जिल्हापरिषद आचरा : शिवसेना भाजपा महायुतीच्या वर्षा सांबारी विजयी
▪️पंचायत समिती आचरा शिवसेना भाजपा महायुतीचे गणेश तोंडवळकर विजयी
भाजपा शिवसेना महायुतीचे चिंदर पस उमेदवार दिपक सुर्वे विजयी
▪️ जिल्हापरिषद आचरा : पंचायत समिती चिंदर
▪️पंचायत समिती चिंदर : भाजपाचे दिपक सुर्वे विजयी

जल्लोष शिवसेना भाजपा महायुतीचा
आडवली मालडी : सोनाली घाडीगावकर विजयी : पस शिरवंडे दिपक चव्हाण विजयी
मालवण : जिल्हापरिषद आडवली मालडी शिवसेना भाजपा महायुतीच्या सोनाली घाडीगांवकर विजयी.
पंचायत समिती शिवसेना भाजपा महायुतीचे दिपक (बंडू) चव्हाण विजयी.
आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघ शिवसेना भाजपा महायुतीच्या सोनाली घाडीगांवकर 4055 (723मताधिक्याने विजयी) नोटा 143
शिरवंडे पंचायत समिती मतदार संघ शिवसेना भाजपा महायुतीचे दिपक (बंडू) चव्हाण 2051 (447 मताधिक्याने विजयी) नोटा 78
शिवसेना भाजपा महायुतीचा विजय | निवडणुक निकाल मालवण
मालवण : जिल्हापरिषद आडवली मालडी शिवसेना भाजपा महायुतीच्या सोनाली घाडीगांवकर विजयी.
पंचायत समिती शिवसेना भाजपा महायुतीचे दिपक (बंडू) चव्हाण विजयी.













