मंडणगड प्रतिनिधी : रत्नप्रकाश हॉस्पीटल मंडणगड व मॉर्निंग क्रिकेट क्लब धुत्रोली
यांच्या संयुक्त विद्यमाने धुत्रोली क्रिकेट मैदानात भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे अतिशय सुरेख नेटके व यशस्वी आयोजन नुकतेच करण्यात आले होते.स्पर्धेत तासुक्यातील क्रीकेट संघ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक महाड या संघाने प्रथम मंडणगड संघाने द्वितीय क्रमांक पटकवला
या स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉक्टर आशिष जाधव’ राजेेश गमरे कादीर बुरोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले
ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सुरज कदम , संतोष राठोड ,समीर पार्टे , जितेंद्र सिंग गौड, अजय खैरे, सुदर्शन पवार यांचे सहकार्य लाभले












