रत्नागिरी महावितरण अलर्ट :… म्हणून 10 वितरण रोहित्रावरील वीज पुरवठा बंद July 27, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram रत्नागिरी : महावितरण अलर्ट – २७ जुलै २०२३ रत्नागिरी शहरातील थिबा रोड आकाशवाणी जवळील उच्च दाब वाहिनीचा खांब पडल्याने १० वितरण रोहित्रावरील वीज पुरवठा बंद आहे. पुढील सहा तासात वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण यंत्रणा कार्यरत आहे.