रत्नागिरी महावितरण अलर्ट : पोमेंडी ट्येंबे सुरक्षेसाठी वीज पुरवठा बंद July 27, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram रत्नागिरी : २७ जुलै २०२३ पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने रत्नागिरी ग्रामीण मधील पोमेंडी ट्येंबे येथे रोहित्र पेटी पाण्यात बुडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाणी ओसरल्यास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.