राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या धोपेश्वर चिखले गावच्या रहिवासि श्रीमती सावित्री भैरू काळे (88) यांचे शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी रहाते घरी वृध्दापकालाने निधन झाले. राजापूर अर्बन बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक रमेश काळे यांच्या त्या आई होत.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, जावई, नातवंडे, सुना असा परिवार आहे.,











