
लांजा |प्रतिनिधी : संततदारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यात हाहाकार
तालुक्यातील काजळी, मुचकुंदी, बेनी, नावेरी या चारही नद्यांना आले महापूर
काजळी नदीच्या पुरामुळे असणारी मठ येथील दत्त मंदिर गेले पुन्हा एकदा पाण्याखाली
पन्हळे पडवण, तसेच इंदवटी सुतारवाडी,झर्ये- रिंगणे रस्ते पाण्याखाली
काजळी पुरामुळे आंजणारी पुलावरील वाहतूक थांबवली
दुपारी ३.३० वाजता वाहतूक थांबवली
आंजणारी पुलावरील वाहतूक ठप्प व वाहनांच्या रांगा












