मसुरे | प्रतिनिधी पळसंब गावठणवाडी येथील श्रीम.लक्ष्मी विष्णू परब वय ( 96 वर्ष ) यांचे मुंबई येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा , सुन , नातु असा परिवार आहे. येथील श्री.बाळकृष्ण परब यांच्या आई व श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे कार्यकारणी सभासद श्री.अक्षय परब यांच्या काकी होत.










