संतोष कोत्रे | लांजा -:
लांजातील हॉटेल व्यवसाय आला अडचणीत
व्यावसायिक सिलेंडरच्या प्रचंड तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसमोर प्रश्नचिन्ह
स्थानिक गॅस एजन्सी धारकांकडे गॅस उपलब्ध नाही
लांजातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली तहसीलदार प्रियंका ढोले यांची भेट
व्यावसायिक सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याबाबत केली मागणी
मात्र वरूनच सिलेंडरचा उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती निर्माण झाल्याचे उघड
आखाती देशातील युद्धाचा मोठा परिणाम
हॉटेल व्यवसाय सुरू कसा ठेवावा? हॉटेल व्यावसायिक चिंतेत













