उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार निलेश राणे यांची घेतली भेट 

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश नारायणराव राणे यांनी गुढीपाडवा व आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली.

 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभआशीर्वाद दिले.