आमदार नितेश राणे यांच्या वतीने देवगड पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रेनकोट वाटप करण्यात आले.
पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी हे रेनकोट स्वीकारले त्यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, सहाय्यक फौजदार आगा, पोलीस हवालदार राजन जाधव, महेंद्र महाडिक, अमित हळदणकर महिला पोलीस कर्मचारी प्राची धोपटे, कविटकर, सविता माळी व कर्मचारी उपस्थित होते.
रेनकोट वाटपाच्या वेळी माजी आमदार अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, उपनगराध्यक्ष मिताली सावंत,
भाजपा पदाधिकारी पंकज दुखंडे, बाळा गावकर माजी उपनगराध्यक्ष राजा वालकर, भाजपाचे गटनेते शरद ठूकरुल, युवा सेलचे तालुकाध्यक्ष अमित साटम, यश रानडे, मंगेश लोके, राजेंद्र शेट्ये, दया पाटील योगेश पाटकर, माजी सभापती सदानंद देसाई महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, महिला पदाधिकारी तन्वी शिंदे, नगरसेवक चिंदरकर, ऋचाली पाटकर इत्यादी उपस्थित होते










