भागीरथी साटम यांचे निधन!

 मसुरे (प्रतिनिधी ):
पळसंब खालचीवाडी येथील श्रीम. भागिरथी धाकु साटम हिचे मुबई येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भजनी बुवा श्री. मंगेश साटम व सामाजिक कार्यकर्ते श्री.आशिर्वाद साटम यांच्या त्या आई होत.