मुणगे हायस्कुल मधून मृगाक्षी हिर्लेकर प्रथम!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगे संचलित श्री भगवती हायस्कूल  मुणगेचा

इयत्ता 10वी चा निकाल 87.50% लागला आहे.

24 पैकी 21विध्यार्थी उत्तीर्ण झाले.

विशेष योग्यता -09, प्रथम श्रेणी -08,

द्वितीय श्रेणी -02,

उत्तीर्ण श्रेणी -02.

प्रथम क्रमांक -मृगाक्षी मंगेश हिर्लेकर 91.20%,

द्वितीय क्रमांक -सोहम प्रमोद हिर्लेकर 90.80%, तृतीय क्रमांक -श्रावणी परेश माटवकर 87.60% यानी यश प्राप्त केले.

सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.