मसुरे | झुंजार पेडणेकर
पुर्ण प्राथमिक शाळा, सर्जेकोट मिर्याबांदाचा ६१ वा वर्धापनदिन सोहळ्या निमित्त १४ मे २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
बलभीम नाट्य मंडळ मिर्याबांदाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळी ११:०० वाजता
सत्यनारायण महापूजा,
आरती व तीर्थप्रसाद दुपारी १२:३० वाजता,
महाप्रसाद दुपारी १:०० ते ३:००, सायं – ५:००
भजन- कलावती आई भजन मंडळ सर्जेकोट.
६:३० वाजता सिमादेवी महिला भजन मंडळ सर्जेकोट, रात्री
सामाजिक नाटक
‘अखेरचा सवाल’. नाटकाचे लेखक-वसंत कानेटकर असून
त्रिमूर्ती नाट्यमंडळ मसुरे, दत्तवाडीचे श्रीकृष्ण बागवे, स्वानंद परब, योगिता शेलटकर, अर्चना देऊलकर, सुजाता शेलटकर,
प्रकाश बागवे, संतोष अपराज, धीरज सावंत, स्वराज बागवे आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.













