मसुरे | झुंजार पेडणेकर : वडाचापाट गावचे सुपुत्र माजी सभापती आणि सिंधुदुर्ग जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष श्री राजेंद्र प्रभूदेसाई कुटुंबीय व मित्रमंडळाच्या वतीने
२१ मे रोजी सकाळी ९.०० वा.महापुरुष देवस्थान वडाचापाट, रेशन दुकान जवळ येथे
श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यनिमित्त रात्रौ ठीक ९.०० वा.
जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ
दांडेली आरोस यांचा
‘ब्रह्म कुंड परिक्रमा’ हा दशवतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.









