राजापूर । प्रतिनिधी
शुक्रवारी राजापूर दौऱ्यावर आलेले कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचे राजापुरातील शासकिय विश्रामगृहावर स्वागत करताना राजापूरचे आमदार किरण सामंत याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, सभापती नंदीनी कदम, शहर प्रमुख सौरभ खडपे, नगरसेविका प्रेरणा नार्वेकर, श्री. कुवळेकर आदी.













