BREAKING NEWS : चिपळूण मध्ये मोठी घडामोड !

चिपळूण | प्रतिनिधी :

यात सविस्तर बातमी : BREAKING: चिपळूणची महिला वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिपळूण येथे मोठी कारवाई केली आहे

राजापूर पाठोपाठ चिपळूण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे

या घटनेने चिपळूणमध्ये खळबळ

सविस्तर माहिती थोड्याच वेळात….