आचरा-अर्जुन बापर्डेकर : श्री देव वाघेश्वर भक्त मंडळ तोंडवळी तर्फे श्रावण सोमवार निमित्त वाघेश्वर मंदिर येथे 21ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता मालवण तालुका स्तरीय निमंत्रित संघांची नॉनस्टॉप भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रु 5555/-
द्वितीय पारीतोषिक रु 3333/-तर तृतीय पारीतोषिक रु 2222/-तसेच उत्कृष्ट गायक,पखवाज वादक,झांजवादक,कोरस यांनाही आकर्षक बक्षिसे असून अधिक माहितीसाठी मिलिंद पाटील 9423833485,महेश चव्हाण9403369839 यांच्या शी सपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











