लांजा ब्रेकिंग : मुंबई गोवा महामार्गावर देवधे ते वेरळ दरम्यान दरड कोसळली

लांजा ( प्रतिनिधी):

मुंबई गोवा महामार्गावर देवधे ते वेरळ दरम्यान दरड कोसळली

पावसामुळे डोंगरावरून दरड रस्त्यावर

गुरुवारी सकाळी ११.४५ वाजण्याची घटना

दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा , मात्र वाहतूक सुरू

माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभागाकडून जेसीबी द्वारे दरड बाजूला करण्यास सुरू