जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे कृषी दिन उत्साहात

गावखडी /वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील
(से.मी.इं). मेर्वी गुरववाडी येथे कृषी दिनाचं औचित्य साधून मा.श्री. मसरज शेख सर मुख्याध्यापक व श्रीम.शानजा भाटकर सह शिक्षिका यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली शेती मशागत यशस्वी करून , भाताचे रोपे लागवड करण्यात आली.शाळेची शैक्षणिक प्रगती मध्ये मुलं जिल्हात चमकने, तसेच सर्व विद्यार्थ्यांथी कलागुणां प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे
शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक संघ, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग यांनी समाधान व्यक्त केले