जिल्हा नियोजन समिती
सिंधुदुर्ग; काम करून घेणे ही आपली जबाबदारी आहे ती तुम्हाला पार पाडता आली पाहिजे. तो ठेकेदार काम करत नसेल तर त्यांना बाजूला करा दुसऱ्याला काम देऊन पूर्ण करा. तरीही कटकट होत असेल तर त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा मात्र काम वेळेत करा असा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी कोलझर येथील वीज वितरणाच्या कामाबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यावर पालकमंत्री यांनी सूचना दिल्या.












