देवगड – महाळुंगे गावात लंपि रोगामुळे मागील पंधरा दिवसात तीन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत पशू वैद्यकिय विभगाचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत आज तिसरा बळी विष्णू राणे यांचा बैल मरण पावला त्यामुळे त्यांचे जवळपास २५००० रुपयांचे नुकसान झाले आहे
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे












