कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन , कणकवली अध्यक्षपदी श्री गोविंद साळकर व कार्याध्यक्षपदी श्री सखाराम सकपाळ 

 

पेन्शनर्स भवन , कलमठ कणकवली येथे झालेल्या , कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या सभेमध्ये , श्री गोविंद सोनू साळकर यांची अध्यक्षपदी तर श्री सखाराम सकपाळ यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली . यावेळी कार्यकारिणी पदाधिकारी , सदस्य व सभासद उपस्थित होते . यावेळी श्री साळकर यांनी , सर्व सेवानिवृत्त कर्माच्याऱ्यानी , पेंशनबाबत अडचणी दूर करण्यासाठी , निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी , पेन्शनर्स असोसिएशनचे सभासद व्हावे असे आवाहन केले .