श्री स्वामी समर्थ मठ येथे 3 सप्टेंबर रोजी सामूहिक सत्यनारायण महापूजा 

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट

येथे ३ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ८ वा. सामुहिक श्री सत्यनारायण महापूजा आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वा. महाआरती, दुपारी १२ वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मागदर्शन,

दुपारी १ वा. महाप्रसाद-अन्नदान,

सायंकाळी ३ : ००वा.

सुस्वर संगित गायन

सिद्धेश म्हापणकर

रा मुणगे, सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिनआरती

रात्रौ ठिक ७ :४५ वा. भजन श्री देवी सातेरी प्रासादिक दिंडी भजन मंडळ – वेरळ. उपस्थितीचे आवाहन

श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट यानी केले आहे.