MUMBAI | दहीहंडी उत्सव: मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी; २१ जणांना डिस्चार्ज

मुंबई : मुंबईत आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मानवी मनोरे रचताना विविध सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांतून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२:०० वाजेपर्यंत २४ तासांतील जखमी गोविंदांची ताजी स्थिती खालीलप्रमाणे आहे

 

शहर भाग (CT Hospitals): जखमी – २० | उपचार सुरू – ०० | डिस्चार्ज – २०

 

पूर्व उपनगर (ES Hospitals): जखमी – ०१ | उपचार सुरू – ०० | डिस्चार्ज – ०१

 

पश्चिम उपनगर (WS Hospitals): जखमी – ०१ | उपचार सुरू – ०१ | डिस्चार्ज – ००

 

एकूण आकडेवारी:

एकूण जखमी: २२

उपचार सुरू असलेले: ०१

घर सोडलेले (डिस्चार्ज): २१