मसुरे | झुंजार पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातीला ख्रिस्ती बांधवांसाठी कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ मुंबईची 42 वि वार्षिक सर्वसाधारण सभा 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता शारदाश्रम विद्यामंदिर दादर मुंबई येथे संपन्न होणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Home सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ मुंबईची वार्षिक सर्वसाधारण सभा 20 सप्टेंबर रोजी!











