वाघेश्वर मंदिर तोंडवळी येथे 4सप्टेंबर रोजी फुगडी स्पर्धा

आचरा | अर्जुन बापर्डेकर : श्री देव वाघेश्वर भक्त मंडळ तोंडवळी तर्फे सोमवार 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गोडवा संस्कृतीचा खेळ खेळूया फुगडीचा याआगळावेगळ्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी प्रथम क्रमांक पाच हजार व चषक, द्वितीय क्रमांक तीन हजार व चषक, तृतीय क्रमांक दोन हजार व चषक असून अधिक माहिती साठी मिलिंद पाटील 9423833485,महेश चव्हाण 9403369839 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.