संतोष कोत्रे
लांजा -:
अखेर बऱ्याच कालावधीनंतर रविवारी सायंकाळी लांजा शहरात पावसाची हजेरी
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा
रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पावसाची हजेरी
काय काळ विजांचा कडकडाट करत पावसाने लावली हजेरी
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला












