*🔴रत्नागिरी Breaking :*
रत्नागिरी शहर आणि परिसरात पावसाच्या सरी
दिवसभर आणि अगदी संध्याकाळीही गरम्याने हैराण नागरिकांना दिलासा
मात्र नवरात्रीची धामधूम सुरू असताना भक्तांची धावपळ
रविवार असल्याने विविध मंदिरात होती भाविकांची गर्दी
पावसाने सर्वांचीच धावपळ











