सहवेदना : सुरेश धुरी

देवगड मधील आनंदवाडी गावचे पाटील सुरेश उमाजी धुरी वय 75 वर्ष यांचे अल्पशा आजाराने मळई येथील राहत्या घरी बुधवारी सकाळी निधन झाले.

पश्चात पत्नी,मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बागायतदार व मच्छीमार मनोज धुरी यांचे ते वडील होत. दुपारी 1 वाजता मळई स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत