कोलगांव येथील सत्यवती धुरी यांचे निधन

 

कोलगाव । प्रतिनिधी : 

कोलगाव धुरी टेंब येथील रहिवासी सत्यवती राजाराम धुरी ( वय ८६ ) यांचे गुरूवारी २४ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात सुन, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक प्रहारचे जाहिरात प्रतिनिधी राजाराम धुरी यांची आजी होत.