कणकवलीत रिक्षा व्यवसायिकांचा विषया फारच गंभीर ; प्रवासी भरला म्हणून रिक्षाचालकालाच मारहाण
अलीकडे कणकवलीत अशा फ्री स्टाईल वाढू लागल्या ?
कणकवली : कणकवली बसस्थानकावर कलमठ येथील रिक्षा चालकाला रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अन्य रिक्षचालकांनी मारहाण केली आहे. संबधित रिक्षा चालकाने पोलीस ठाण्यात धाव घेत आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली आहे. दरम्यान याबाबत रीतसर तक्रार देण्यासाठी रिक्षाचालकाने कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.











