रत्नागिरी :
विवेक सुर्वे यांची उत्तर रत्नागिरी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी ही नियुक्ती केली.
सर्व सामान्य जनतेला सोबत घेऊन आणि तळागळातील सामान्य कार्यकर्त्या ना घेऊन पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करणार.. शत प्रतिशत भाजप हाच विचार घेऊन … पंतप्रधान श्री मोदी साहेबांचे विचार प्रतेक घरा पर्यंत पोहचवणार अशी प्रतिक्रिया यावेळी सुर्वे यांनी दिली.











