iPhone 15 खरेदीसाठी जमली गर्दी! अॅपल स्टोअर्ससमोर लांबच लांब रांगा

भारतात iPhone 15 सीरीजची विक्री सुरू झाली आहे. Apple चे चार नवीन मॉडेल iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. देशातील विविध शहरांमध्ये ते खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असून महाग किमती असूनही अॅपलचे चाहते आणि आयफोन प्रेमी मोठ्या उत्साहाने ते खरेदी करत आहेत. तुम्ही खालील व्हिडिओमध्ये नवीन iPhone बद्दल लोकांचा उत्साह पाहू शकता .

iPhone 15 खरेदी करणाऱ्या लोकांची लांबलचक रांग, व्हिडिओ पहा